१२ ऑक्टोबर : डॉ. राम मनोहर लोहिया यांचा स्मृतीदिन

विनम्र अभिवादन !

पोर्तुगीज सत्तेच्या विरोधात गोमंतकियांमध्ये जनक्रांतीची ज्योत पेटवणारे डॉ. राम मनोहर लोहिया यांचा आज स्मृतीदिन