६ जण गंभीर घायाळ

सातारा, ९ सप्टेंबर (वार्ता.) – ८ सप्टेंबर या दिवशी सायंकाळी उदयनराजे समर्थक सनी भोसले यांनी शिवेन्द्रराजे समर्थक बाळासाहेब खंदारे यांच्या दुर्गा पेठेतील कार्यालयासमोर गाडी लावली. यातून वाद निर्माण होऊन २ गटात तुंबळ हाणामारी झाली. हाणामारीचे नेमके कारण समजू शकले नाही; या हाणामारीत ६ कार्यकर्ते गंभीर घायाळ झाले आहेत. घायाळ कार्यकर्त्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करण्यात आले आहे; परंतु संपूर्ण जिल्ह्याला माहिती झालेल्या या घटनेची नोंद पोलीस ठाण्यात झाली नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अकोला येथे मुसलमानांचा गोरक्षकांशी वाद : पोलिसांनी मुसलमानाला सोडून दिल्याचा भाजपचा आरोप !
जन्मनोंद दाखले मिळत नसल्याने नागरिकांची होणारी असुविधा दूर करा ! – माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
शिक्षिकेच्या स्थलांतरावरून सोनुर्ली शाळा आजपासून बंद ठेवण्याची ग्रामस्थांची चेतावणी
हिंदूंनो, हिंदू एकता, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधीलकी यांचा संकल्प करूया !
कदंब महामंडळात वाहक आणि चालक यांच्या ३०० कंत्राटी पदांच्या भरतीसाठी मुलाखत
‘नीट’ परीक्षेच्या वेळी पेडणे केंद्रात अनियमितता