देशाच्या राजधानीमध्ये अशा प्रकारच्या हत्या होणे पोलिसांना लज्जास्पद !

नवी देहली – दिवंगत माजी केंद्रीय मंत्री पी. रंगराजन कुमारमंगलम् यांची ६७ वर्षीय पत्नी किट्टी कुमारमंगलम् यांची ६ जुलैच्या रात्री येथील वसंत विहारमधील त्यांच्या घरी चोरीच्या उद्देशाने घुसलेल्यांकडून हत्या करण्यात आली. रात्री ९ वाजता किट्टी कुमारमंगलम् यांच्यासमवेत त्यांची मोलकरीण होती. तिने सांगितले की, रात्री धोबी आला. त्यानंतर कुमारमंगलम् यांनी दरवाजा उघडला. त्यानंतर धोब्याने कुमारमंगलम् यांना ओढत शेजारच्या खोलीत नेले आणि बांधले. त्यानंतर २ तरुण घरात घुसले आणि उशीने कुमारमंगलम् यांचे तोंड दाबले आणि हत्या केली. पोलिसांनी धोबी राजू याला अटक केली आहे. रंगराजन कुमारमंगलम् अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मंत्री होते.
रात्री ९ च्या सुमारास मोलकरीण घरात होती. तेव्हा तिथे धोबी आला आणि तिला खेचत नेले व बांधले. #Crimenews #murder #delhihttps://t.co/7IQ5gAcx7x
— Lokmat (@MiLOKMAT) July 7, 2021
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
काँग्रेस देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ! – अमित साटम, प्रदेशाध्यक्ष, भाजप, मुंबई
‘कॉकरोच जनता पक्षा’च्या समर्थनार्थ मुंबईत काँग्रेसचे आंदोलन !
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !