कोटी कोटी प्रणाम !

पुणे येथील सनातनच्या ६७ व्या संत पू. (श्रीमती) प्रभा मराठेआजी यांचा आज वाढदिवस !

२३ एप्रिल २०१७ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.