कोटी कोटी प्रणाम !

आज परशुराम जयंती

आज श्री बसवेश्‍वर जयंती

आज अक्षय्य तृतीया

सनातनच्या ५४ व्या संत पू. मंगला खेरआजी, रत्नागिरी यांचा आज वाढदिवस

पू. (श्रीमती) मंगला खेर

१३.९.२०१५ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.