ही स्थिती आंध्रप्रदेश सरकारला लज्जास्पद ! उत्तरदायींवर कारवाई करा !

अमरावती (आंध्रप्रदेश) – राज्यातील श्रीकाकुळम् येथे मृत झालेल्या ५० वर्षीय महिलेचा मृतदेह नेण्यास रुग्णवाहिका न मिळाल्याने दुचाकीवरून तो स्मशानभूमीत नेण्यात आला. त्यानंतर त्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोना चाचणीचा अहवाल (रिपोर्ट) येण्याआधीच या महिलेचा मृत्यू झाला होता. त्याआधी रुग्णवाहिका मिळण्याची वाट पहात कुटुंबियांनी मृतदेह रुग्णालयातच ठेवला होता.
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन