
मुंबई – प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांना वर्ष २०२० चा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार घोषित करण्यात आला आहे. २५ मार्च या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत पुरस्काराची घोषणा करण्यात आली. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, उपस्थित होते. वर्ष २०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मान करण्यात आले होते. त्यानंतर ४ वर्षांनंतर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे.
Legendary singer Asha Bhosle to be conferred with Maharashtra Bhushan award 2020@ashabhosle @OfficeofUT #MaharashtraBhushan https://t.co/5Vvv8WHq87
— Free Press Journal (@fpjindia) March 25, 2021
मडिकेरी (कर्नाटक) येथे मंदिराच्या परिसरात कबर : हिंदूंकडून निषेध
देहली आंदोलनावरून संसदेचे कामकाज स्थगित
देहलीतील आंदोलनात ९८९ गुन्हेगारांचा समावेश ! – Delhi Police
जेन-झी यांना काही लोक प्रामाणिक वाटले, तर ते लगेच प्रभावित होतात !
विरोधकांच्या गदारोळामुळे संसदेत परीक्षा सुधारणा विधेयकावर चर्चा झाली नाही !
कारगिल युद्ध म्हणजे भारतीय सैनिकांच्या अजोड पराक्रमाची अमरगाथा ! – कर्नल नरेश कुमार गोयल (निवृत्त)