
बेळगाव – कोरोना महामारीमुळे गत ११ मासांपासून बंद असलेले सौंदत्तीचे रेणुकादेवीचे मंदिर भाविकांसाठी १ फेब्रुवारीपासून खुले करण्यात आले आहे. सौंदत्ती डोंगरावर प्रतिवर्षीप्रमाणे शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने २२ जानेवारी या दिवसापासून ९ फेब्रुवारीपर्यंत यात्रा चालणार होती; परंतु ३१ जानेवारीपर्यंत मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे यात्रा रहित करण्यात आली होती.
वीज शुल्कमाफीसारखे निर्णय ‘उच्च स्तरीय समिती’ आणि मंत्रीमंडळ घेते !
देशद्रोह्यांचे आणि षड्यंत्राचे अन्वेषण करा ! – सिद्धार्थ कुंकळकर, भाजप
अश्लील व्हिडिओद्वारे ९ लाख रुपयांची खंडणी घेऊन महाविद्यालयीन विद्यार्थ्याची फसवणूक !
धोकादायक इमारतीतील नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे ! – पनवेल महापालिकेचे आवाहन
महापालिकेच्या रखडलेल्या ३३ प्रस्तावित रस्त्यांपैकी १२ रस्त्यांची कामे पूर्ण होणार !
बाजीप्रभु देशपांडे आणि शिवा काशीद या नरविरांचे स्मरण करण्यासाठी ३० जुलैला ‘पावनखिंड मोहिमे’चे आयोजन !