१. ‘मला साधकांमध्ये असलेली नम्रता आणि क्रियाशीलता हे गुण आवडले. मला आश्रमात राहून अजून शिकायचे आहे. त्यामुळे मला आश्रम सोडून जावेसे वाटत नाही.
२. आश्रमात झालेले दैवी पालट पाहून ‘हे सर्व न विसरण्यासारखे आहे’, असे मला वाटले.’
– श्री. दयानंद, वडचल, मंगळुरू, कर्नाटक. (२५.६.२०१९)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |