
बगदाद (इराक) – इराकची राजधानी बगदादच्या कमर्शियल सेंटरमध्ये झालेल्या २ आत्मघाती आक्रमणांमध्ये २० जणांचा मृत्यू, तर ४० जण घायाळ झाले. घायाळांपैकी अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. लोकांची अधिक गर्दी असलेल्या भागांत हे आत्मघाती आक्रमण करण्यात आले. अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने या आक्रमणाचे दायित्व स्वीकारलेले नाही.
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
काश्मीरमध्ये जिहादी आतंकवादी आणि भारतीय सैनिक यांच्यात चकमक : एका सैनिकाला वीरमरण
नेपाळच्या एक रुपयाच्या नाण्यावरून भारताचे भाग दाखवण्यात आलेला नकाशा हटणार नाही !
परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांनी रशियाच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर व्यक्त केली चिंता !
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
अमेरिकेत भारतविरोधी खलिस्तान्यांना हात लावणे ठरणार गुन्हा !