मराठा विकास महामंडळाला केलेल्या विरोधाचे प्रकरण

बेळगाव – तुमचा खेळ बेंगळुरू येथे करा. इथे तुमचे काही चालत नाही. ‘शिवाजी न होते तो सुन्नत सबकी होती’, अशी महती छत्रपती शिवाजी महाराज यांची सांगितली जाते, हे, विसरू नका. विधानसभेत हक्कभंग आणून तुमची खरडपट्टी काढण्यास मला वेळ लागणार नाही, अशी चेतावणी विजापूरचे आमदार बसनगौडा पाटील-यत्नाळ यांनी वाटाळ नागराज आणि कन्नड संघटना यांना दिली. मराठा विकास महामंडळामुळे पोटशूळ उठलेल्या वाटाळ, नागराज आणि कन्नड संघटनांनी ५ डिसेंबरला ‘कर्नाटक बंद’ची हाक दिली होती. त्या पार्श्वभूमीवर आमदार पाटील यांनी बैठक घेतली. त्या वेळी ते बोलत होते.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसगाड्या मिळणार !
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !