
पणजी, ६ डिसेंबर (वार्ता.) – गोव्यातील सर्व राष्ट्रीय हमरस्ता प्रकल्प जून २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय रस्ता वाहतूक आणि हमरस्ता खात्याचे पदाधिकारी पांडे यांनी चालू असलेल्या कामांची पहाणी केल्यानंतर दिली. पदाधिकारी पांडे सध्या प्रकल्पाच्या कामाची पहाणी करण्यासाठी गोवा भेटीवर आले आहेत.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)
हिंगणगाव-खामगाव टेक (पुणे) येथील २४ कोटी रुपयांचा पूल पहिल्याच पावसात कोसळला !
ठाणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस !
नाशिककरांना ५० अत्याधुनिक वातानुकूलित ई-बसगाड्या मिळणार !
‘अन्न व औषध प्रशासना’कडून पश्चिम महाराष्ट्रातील १२ आस्थापनांचे परवाने निलंबित !