आजचा वाढदिवस : चि. ऋग्वेदी गोडसे

चि. ऋग्वेदी गोडसे हिला वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने अनेक शुभाशीर्वाद  !

कार्तिक कृष्ण पक्ष पंचमी (५.१२.२०२०) या दिवशी देवद (पनवेल) येथील चि. ऋग्वेदी अतुल गोडसे हिचा वाढदिवस आहे. तिच्या आईला जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये लवकरच प्रसिद्ध करत आहोत.