
सांगली, २९ नोव्हेंबर (वार्ता.) – गेल्या ४ दिवसांपासून सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत कोरोनाची स्थिती दिलासाजनक आहे. गेल्या ३ दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही, तसेच रुग्ण संख्याही सातत्याने घटत आहे. सांगली जिल्ह्यात रुग्ण मृत्यूचे प्रमाण २-३ इतके अल्प झाले आहे. २८ नोव्हेंबर या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यात १९ नवे रुग्ण आढळले, तर सांगली जिल्ह्यात २१ नवे रुग्ण आढळले आहेत. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ४३४ इतकी आहे. २८ नोव्हेंबर या दिवशी १ सहस्र ४०२ रुग्णांची सांगलीत चाचणी घेण्यात आली, त्यांपैकी १.५ टक्के बाधित आहेत.
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
मीरारोड येथील स्मशानभूमीतील चिमणीचा भाग कोसळला
खासगी ॲपद्वारे घराच्या स्वच्छतेसाठी बोलावलेल्या कर्मचारी मुलीने मंगळसूत्र चोरले !
सावंतवाडीमध्ये ख्रिस्ती धर्माची शिकवण देणारे मिशनरी पोलिसांच्या कह्यात !
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
पर्यायी जागा सुचवण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश