कोटी कोटी प्रणाम !

संत नामदेव महाराज पुण्यतिथी

संत जनाबाई पुण्यतिथी

पुणे येथील सनातनच्या १०४ व्या संत पू. सुलभा जोशीआजी यांचा आज वाढदिवस !

१० मार्च २०२० या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.