देवाप्रती भाव वाढवण्यासाठीचे सोपे उपाय सांगणारा सनातनचा ग्रंथ !
संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि पू. संदीप गजानन आळशी
भाव म्हणजे काय ? भावाची वैशिष्ट्ये कोणती ?, साधनेत भावाला असाधारण महत्त्व का आहे ?, व्यक्त भावापेक्षा अव्यक्त भाव अधिक श्रेष्ठ का ?, शीघ्र आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी तळमळ आणि भाव यांची सांगड घालणे का आवश्यक आहे ?
सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com
संपर्क : ९३२२३१५३१७
आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म (सुख, दुःख अन् आनंद यांचे शास्त्रीय विश्लेषण)
आधुनिक विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ ! (अध्यात्मविषयक अपसमजांच्या निराकरणासह)
विठ्ठलाची उपासना भक्तीभावाने करण्यास सांगणारे सनातनचे ग्रंथ !
सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना
भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !