पंढरीचा पहिला वारकरी (पांडुरंग)

संकलक : परात्पर गुरु परशराम पांडे महाराज
प्रस्तुत ग्रंथात पांडुरंग, पंढरपूर इत्यादींचे माहात्म्य; तसेच वारी व वारकरी यांच्या आध्यात्मिक स्वरूपाचे वर्णन दिले आहे. आद्य शंकराचार्यविरचित ‘पांडुरंगाष्टकम्’चा अर्थही दिला आहे. भक्तीरसात डुंबवणारा हा ग्रंथ वाचून विठ्ठलभक्त व्हा !
लघुग्रंथ
श्री विठ्ठल (उपासनाशास्त्र आणि पंढरपूर माहात्म्य)

संकलक : सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ
- विठ्ठलाचा इतिहास, वैशिष्ट्ये आणि कार्ये
- विठ्ठलपूजेत तुळस व गोपीचंदन यांचे महत्त्व
- आषाढी एकादशी आणि वारकरी यांची सूक्ष्म वैशिष्ट्ये
‘ई-बुक’ला उपलब्ध !
श्रीविष्णु आणि श्री विठ्ठल (माहात्म्य आणि उपासना)सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाइन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७ |
भावाचे प्रकार आणि जागृती
आनंदप्राप्तीसाठी अध्यात्म (सुख, दुःख अन् आनंद यांचे शास्त्रीय विश्लेषण)
आधुनिक विज्ञानापेक्षा अध्यात्म श्रेष्ठ ! (अध्यात्मविषयक अपसमजांच्या निराकरणासह)
सनातनची ग्रंथमालिका : भावजागृतीसाठी उपयुक्त साधना
भावी पिढी आदर्श होण्यासाठी ‘बालसंस्कार’
सनातनची ग्रंथमालिका : निरोगी आणि शतायुषी होण्यासाठी ‘आयुर्वेद’ !