गोवा राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाचा उपक्रम

पणजी, ८ जुलै (वार्ता.) – गोवा राज्य शैक्षणिक, संशोधन आणि प्रशिक्षण मंडळाने (‘एस्.सी.ई.आर्.टी.’ने – ‘स्टेट कौन्सिल ऑफ एज्युकेशन, रिसर्च आणि ट्रेनिंग’ने) विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची ओढ निर्माण व्हावी, सामान्य ज्ञानात वृद्धी व्हावी, चिकित्सक विचारसरणी निर्माण व्हावी आणि विद्यार्थी जागरूक नागरिक बनावे, यासाठी राज्यातील सर्व सरकारी अन् अनुदानित शाळा यांच्यासाठी परिपत्रक प्रसारित करून त्यामध्ये दर्जेदार इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचनाचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले आहे. ‘एस्.सी.ई.आर्.टी.’ने कोकणी आणि मराठी या मातृभाषांना डावलून इंग्रजी आणि हिंदी वृत्तपत्र वाचन करण्याचे आवाहन केल्याने राज्यातील मातृभाषाप्रेमींमध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कांदोळी येथील किनारी नियमन क्षेत्राचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी अभिनेता सलमान खान यांना न्यायालयाची नोटीस
शासकीय कर्तव्यात हयगय केल्यावरून २ अधिकार्यांच्या निलंबनाचा प्रस्ताव
मुरगाव येथील श्री दामोदर सप्ताहाच्या फेरीमध्ये होणार्या हिंदुविरोधी कृत्यांवर बंदी आणा !
तज्ञांचे मत जाणून घेऊ ! – सौ. अश्विनी भिडे, आयुक्त, मुंबई महापालिका
शहापूरचा प्रस्तावित कल्याण अपर जिल्हाधिकारी कार्यालयात समावेश करा !
दशावतारासह लोककलाकारांचे अनुदान दुप्पट होणार ! – आशिष शेलार