साधकांना सूचना : दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.

प्रारंभ – निज ज्येष्ठ शुक्ल चतुर्दशी (२८.६.२०२६)

उत्तररात्री ३.०७ वाजता

समाप्ती – निज ज्येष्ठ कृष्ण प्रतिपदा (३०.६.२०२६)

पहाटे ५.२७ वाजता

दोन दिवसांनी पौर्णिमा आहे.