सनातन प्रभात > Post Type > साधकांना सूचना > साधकांना सूचना : दोन दिवसांनी अमावास्या आहे. साधकांना सूचना : दोन दिवसांनी अमावास्या आहे. 13 Jun 2026 | 01:07 AMJune 12, 2026 Share this on :TwitterFacebookWhatsapp प्रारंभ – अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी (१४.६.२०२६) दुपारी १२.२० वाजता समाप्ती – अधिक ज्येष्ठ अमावास्या / निज ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा (१५.६.२०२६) सकाळी ८.२४ वाजता पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा. Share this on :TwitterFacebookWhatsapp नूतन लेख साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : विस्थापित हिंदु साहाय्यसाधकांनो, जिज्ञासू ‘आपले’ झाल्यावर नव्हे, तर ‘आपले’ होण्यासाठी त्यांना तत्परतेने वाचक बनवा ! साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !साधकांसाठी सूचना : राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी सदैव कटीबद्ध असणार्या नियतकालिक ‘सनातन प्रभात’च्या १०,०९५ वाचकांचे शेष नूतनीकरण ३०.६.२०२६ या दिवसापर्यंत पूर्ण करा ! साधकांनो, आपत्काळातील मार्गदर्शक म्हणून ‘सनातन प्रभात’मधील साधनेच्या संदर्भातील मार्गदर्शन संग्रही ठेवा !