साधकांना सूचना : उद्या अमावास्या आहे.

प्रारंभ – अधिक ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशी (१४.६.२०२६)  दुपारी १२.२० वाजता

समाप्ती – अधिक ज्येष्ठ अमावास्या / निज ज्येष्ठ शुक्ल प्रतिपदा (१५.६.२०२६) सकाळी ८.२४ वाजता

पौर्णिमा आणि अमावास्या या तिथींना प्रार्थना, नामजप, तसेच साधना अधिकाधिक करा.