‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरण
नाशिक – ‘कॉर्पोरेट (व्यावसायिक) जिहाद’ प्रकरणात छत्रपती संभाजीनगर येथील ‘एम्.आय.एम्.’चा माजी नगरसेवक मतीन पटेल याची नाशिक पोलिसांनी २५ मे या दिवशी सलग १० घंटे कसून चौकशी केली. पोलिसांनी मतीन पटेल याला १ जून या दिवशी चौकशीसाठी उपस्थित रहाण्याचे आदेश दिले आहेत. १० घंट्यांच्या चौकशीत मतीनने सांगितलेल्या सूत्रांची सत्यता भ्रमणभाषच्या तांत्रिक पडताळणीतून समोर येईल.
संशयित निदा खानच्या जामीन आवेदनावर ३० मे या दिवशी सुनावणी !
‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातील मुख्य संशयित निदा खान हिच्या जामीन आवेदनावर २५ मे या दिवशी न्यायालयात सुनावणी झाली. आता पुढील सुनावणी ३० मे या दिवशी होणार आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोषारोपपत्र प्रविष्ट केले असून खटला चालू झाल्यानंतरच जामीन आवेदनावर प्रत्यक्ष सुनावणी होण्याची शक्यता सरकारी अधिवक्त्यांनी वर्तवली आहे.

राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !
गोव्यात शैक्षणिक वर्ष पुन्हा जूनपासून चालू करण्याचा प्रस्ताव