
पिंपरी (पुणे) – हिंजवडी आयटी पार्क परिसरातील उच्चभ्रू इमारतीतील विजय चव्हाण या तरुण सुरक्षारक्षकाने ९ वर्षीय मुलीसोबत अश्लील चाळे केले. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी सुरक्षारक्षकास अटक केली आहे. इमारतीच्या आवारात २ लहान मुली खेळत असतांना चव्हाण याने त्यांना गोड बोलून जवळ बोलावले आणि एकीसमवेत वरील प्रकार केला. मुलीने तिथून पळ काढला. घरी आल्यानंतर पालकांना याविषयी सांगितल्यावर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली.
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
राज्यातील पोलीस ठाण्यांच्या आवारात महिला समुपदेशन केंद्रे स्थापन करणार !