
नाशिक – येथे होणार्या सिंहस्थ कुंभपर्वात अखंड वीजपुरवठा करण्याचे महावितरणचे नियोजन आहे. अखंडित वीजपुरवठा करतांना कुठे आपत्काळ उद्भवल्यास त्यासाठी पथके तैनात करण्यात येणार आहेत. महावितरण विशेष नियंत्रण कक्षही चालू करणार आहे. सर्व कामे द्रुतगतीने पूर्ण करण्यावर भर देण्यात येणार आहे. २६५ कोटी रुपयांच्या आराखड्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात आहे, अशी माहिती महावितरणाचे जनसंपर्क अधिकारी विकास आडे यांनी दिली.
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !