
कोची (केरळ) – ‘आय.एन्.एस्. मालवण’ ही पाणबुडीविरोधी युद्धनौका भारतीय नौदलाच्या ताफ्यात समाविष्ट झाली आहे. नौदलाला अशा ८ पाणबुडीविरोधी युद्धनौका मिळणार आहेत. त्यातील ही दुसरी युद्धनौका आता आहे. या युद्धनौकेवर टॉर्पेडो, बहुउद्देशीय पाणबुडीविरोधी रॉकेट्स आणि प्रगत रडार बसवण्यात आले आहेत. शत्रूच्या पाणबुड्यांचा शोध घेणे आणि त्यांना निष्क्रीय करण्यात सक्षम असलेल्या ‘मालवण’ युद्धनौकेमुळे नौदलाची शक्ती आणखी वाढली आहे.
यापूर्वी भारतीय नौदलात ‘आय.एन्.एस्. मालवण’ नावाने सुरुंग शोधक नौका होती. वर्ष २००३ पर्यंत ती सेवेत होती.
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !