कराची (पाकिस्तान) येथील ल्यारी भागातील लोकांची मागणी !
नवी देहली – भारतीय हिंदी चित्रपट ‘धुरंधर २’ने जगभरात १ सहस्र १०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटात पाकच्या कराची शहरातील ल्यारी भागातील कथा दाखवण्यात आली आहे. आता ल्यारी येथील लोकांनी या चित्रपटातील उत्पन्नाचा अर्धा भाग देण्याची मागणी केली आहे. त्यांचे म्हणणे आहे की, निर्मात्यांनी त्यांच्या भागाचे नाव आणि परिस्थिती वापरून मोठी कमाई केली आहे, त्यामुळे त्या रकमेतील काही भाग ल्यारीतील रस्ते अन् विकास यांसाठी द्यावा.
The audacity!
Residents of Lyari, Karachi, are asking for half the earnings of the movie Dhurandhar 2 to fund their local development. 🤨
Talk about looking for a free lunch. Instead of building their own economy, they’re looking for a "box office" bailout. 🎬📉
#Dhurandhar2… pic.twitter.com/PyZ1E5fom4
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 29, 2026
पाकमधील काही यू ट्यूब वाहिनीवरून लोक अशा प्रकारची मागणी करत असतांना दिसत आहेत.
संपादकीय भूमिकापाकिस्तानी भिकारी असल्याने स्वतः काही करू शकत नसल्याने त्याचे नागरिक दुसर्याच्या कमाईतील वाटा मागत आहेत ! |

भारताला विनाशाकडे नेणारा ‘वोकिझम’ !
Paris Riot : फ्रान्स सरकारने या पुढे ‘शून्य सहनशीलते’चे धोरण अंगीकारावे !
बांगलादेशाच्या विरोधामुळे घुसखोरांना सीमेवरून परत पाठवणे होत आहे अवघड !
टेक्सास (अमेरिका) येथे अमेरिकी तरुणाने भारतीय राष्ट्रध्वज फाडला
India-Nepal Border Dispute : नेपाळसमवेतच्या सीमावादात तिसर्या पक्षाची आवश्यकता नाही ! – भारत
Japan Illegal Mosque : जपानमध्ये पाकिस्तानने बांधलेली अवैध मशीद पाडणार !