
अमेठी (उत्तरप्रदेश) – येथील पुरवा गावात समाजवादी पक्षाचा कार्यकर्ता दयाराम यादव याच्या घरातून अवैधरित्या जमा केलेले इंधन जप्त करण्यात आले. गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस आणि प्रशासन यांच्या संयुक्त पथकाने घटनास्थळी धाड घालून अनुमाने १ सहस्र ४०० लीटर पेट्रोल आणि डिझेल जप्त केले. ४ निळ्या रंगाचे ड्रम, १ पाण्याची टाकी आणि ४ लहान डबे यांमध्ये अवैधपणे हे भरून ठेवण्यात आले होते. दयाराम यादव माजी मंत्री गायत्री प्रसाद प्रजापती यांचा अत्यंत जवळचा मानला जातो.
संपादकीय भूमिका
|
प्रवाशांना नेहमी स्वच्छ आणि वापरण्यायोग्य सुविधा उपलब्ध करून द्या !
अभिनेते आमिर खान यांच्या सावत्र भावावर त्याच्या पूर्व पत्नीकडून गंभीर आरोप !
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश
गोहत्येच्या प्रकरणी ३ मुसलमानांना प्रत्येकी १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
‘एस्.आय.आर्.’ प्रक्रिया करण्यार्या शिक्षकाला ३ धर्मांधांकडून मारहाण !
सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांचे सखोल सर्वेक्षण करून उत्कृष्ट परिसंस्था निर्माण करा ! – मुख्यमंत्री