सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या मार्गदर्शनानुसार सनातनच्या साधक-कलाकारांनी त्यांच्या कलेचे सात्त्विक सादरीकरण होण्यासंदर्भात सूक्ष्म-स्तरावरील अभ्यास आणि संशोधन करून तशा सात्त्विक कलाकृती बनवल्या आहेत. प्रस्तुत ग्रंथमालिका ‘ईश्वरप्राप्तीसाठी कला’ हा केंद्रबिंदू ठेवून मेंदी, रांगोळी आदी कलाकृतींमध्ये देवतांची तत्त्वे, चैतन्य, आनंद आदींची स्पंदने कशी निर्माण करायची, तसेच आकृतीबंध, अक्षरे आदी घटकांचा सात्त्विकतेच्या दृष्टीने कसा विचार करायचा, हे शिकवते !


२. ग्रंथमालिका : दैवी कण
(ईश्वरी कृपेचे दृश्य स्वरूप) (३ ग्रंथ)
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी संकलित केलेल्या प्रस्तुत ग्रंथमालिकेमध्ये दैवी कणांचे दैवी गुण, कार्य, लाभ इत्यादींच्या संदर्भात विज्ञान आणि अध्यात्म यांनुसार मिळालेली माहिती दिली आहे.
जिज्ञासूंची दैवी कणांविषयीची जिज्ञासा पूर्ण करणारी आणि दैवी कणांची अध्यात्मशास्त्रीय स्तरावर उकल करणारी ही ग्रंथमालिका अध्यात्मावरील श्रद्धा वाढवणारी आहे.

सनातनच्या ग्रंथांच्या ‘ऑनलाईन’ खरेदीसाठी SanatanShop.com संपर्क : ९३२२३१५३१७
‘रामराज्य निर्माण अभियाना’च्या अंतर्गत कोल्हापूर येथे हिंदु एकता दिंडी !
विश्वकल्याणासाठी हिंदु राष्ट्राचा उद्घोष करणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे संक्षिप्त चरित्र
अक्षय्य तृतीयेचे महत्त्व !
साधकाच्या दृष्टीने खरे अक्षय्य दान !
सनातनच्या ग्रंथ-लघुग्रंथांच्या १ कोटीहून अधिक प्रती प्रकाशित !
‘खडकवासला जलाशय रक्षण अभियाना’द्वारे जलसंवर्धन आणि संस्कृतीरक्षण !