
पुणे – ‘बजाज पुणे ग्रँड टूर’च्या तिसर्या टप्प्याचा समारोप बारामती येथे झाला. या वेळी विजेत्या सायकलपटूंना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पोलीस अधीक्षक, नगराध्यक्ष यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेमुळे जिल्ह्यात अडथळे विरहित आणि दर्जेदार रस्त्यांची निर्मिती झाली असून वाहतूककोंडी न्यून होण्यास साहाय्य होत आहे. स्पर्धेमुळे देश-विदेशातील नागरिकांना पुणे जिल्ह्याची ओळख होत आहे. नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, त्यांच्यामध्ये खिलाडू वृत्ती आणि स्पर्धात्मकता वाढावी या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित केली असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कार्यक्रमात सांगितले.
संपादकीय भूमिकास्पर्धेच्या निमित्ताने दर्जेदार आणि उत्कृष्ट रस्ते करण्यापेक्षा कायमस्वरूपी रस्ते चांगले रहातील, यांसाठी सर्व स्तरांवर प्रयत्न करायला हवेत. नुसता दिखाऊपणा नको ! |
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान
पेठ (ता. आंबेगाव) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘प्रेम खरे कि फसवे ?’ या विषयावर व्याख्यान !
पुण्यात श्री निवडुंगा विठोबा देवस्थान येथे पालखी सोहळ्याची जय्यत सिद्धता !
कोंढवा (पुणे) येथील प्रदूषणकारी पशूवधगृह बंद करून अन्यत्र स्थलांतरित करा !