२३ जानेवारी : सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) यांचा प्रकटदिन

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज (इंदूर, मध्यप्रदेश) यांचा आज प्रकटदिन

प.पू. भक्तराज महाराज

प.पू. भक्तराज महाराज  यांच्या चरणी सनातन परिवाराचा कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

दिनाला नवजन्म लाभला वसंतपंचमीला ।

मंत्र देऊनी ‘हरि ॐ तत्सत्’, गुरु असा भेटीला ।

भक्तराज झाला, दिनकर  ‘भक्तराज’ झाला ।।