विरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे ! – राणी लक्ष्मीबाई

विरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे ! – राणी लक्ष्मीबाई

उग्ररूप धारण करून शेवटचा प्रयत्न तिने केला. दोनही शिपाई मारल्यानंतर रणशालिनी लक्ष्मी फिकी पडली. राणीने शेवटचे वाक्य उच्चारले, ‘‘वीरांगनेप्रमाणे मला मृत्यू येत आहे.’’ तिच्या मुखावर थोडा उल्हास उमटला आणि या भारतीय स्वातंत्र्यलक्ष्मीने आपले डोळे मिटले.