असामान्य कर्तृत्वाचे स्वामी विवेकानंद !
आज, १४ जानेवारी २०२३ स्वामी विवेकानंद यांची जयंती (तिथीनुसार) आहे. त्या निमित्ताने त्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम !
शासकीय नियमांचे कठोर पालन करणारे लालबहादूर शास्त्री !
आज, ११ जानेवारी २०२३ या दिवशी लालबहादूर शास्त्री यांचा स्मृतीदिन आहे. त्या निमित्ताने त्यांच्या जीवनातील एक हृद्य प्रसंग प्रस्तुत करीत आहोत…