तिरंग्याशी प्रतारणा ! खलिस्तानवाद्यांचे देशद्रोही षड्‍यंत्र हे सरकारचे अपयश नाही का ?

सविस्तर वृत्त वाचा – ♦ चेहर्‍यावर भारताचा राष्ट्रध्वज रंगवल्याने युवतीला पंजाबमधील सुवर्ण मंदिरात प्रवेश नाकारला https://sanatanprabhat.org/marathi/674257.html

सत्ता मिळवण्यासाठी देव, देश, धर्म, तत्व यांची तिलांजली देणाऱ्या नेत्यांनो, सावध व्हा !

सविस्तर वृत्त वाचा – (म्हणे) ‘हिंदुत्वात हत्या, हिंसा आणि भेदभाव यांना दिला जातो पाठिंबा !’ – कर्नाटकातील काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांचा हिंदुद्वेष ! https://sanatanprabhat.org/marathi/651997.html