‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा जयघोष केल्‍यावर त्‍यातील चैतन्‍याचे सामर्थ्‍य अनुभवणार्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५४ वर्षे) !

जेव्‍हा मी ‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेव’ असा उच्‍चार करते, त्‍या वेळी चैतन्‍याचे विविध प्रकारचे गोळे दाही दिशांनी वेगाने आणि सातत्‍याने येत रहातात. तसेच हे चैतन्‍याचे गोळे संपूर्ण वातावरणात अखंड पसरत असतांना माझ्‍या शरिरामध्‍ये सामावत असल्‍याचे मी अनुभवते……

सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’साठी दिलेला संदेश !

‘सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर (वय ४ वर्षे) यांनी ‘हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी आपण सर्वांनी कसे प्रयत्न करायचे ? परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी श्रद्धा आणि भाव कसा ठेवायचा ?’, या संदर्भात हिंदी भाषेत ध्वनीमुद्रण (ऑडिओ रेकॉर्डिंग) केले आहे.

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवात रथोत्‍सव चालू असतांना सनातनच्‍या ७४ व्‍या (समष्‍टी) संत पू. (सौ.) संगीता जाधव (वय ५४ वर्षे) यांना आलेल्‍या अनुभूती

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले विराजमान झालेला रथ आकाशात असून तो भव्‍य-दिव्‍य, सोनेरी आणि प्रकाशमान दिसणे

हिंदूंच्‍या हृदयातील तेज जागृत झाल्‍यास रज-तमात्‍मक अंधकाराचे रूपांतर हिंदु राष्‍ट्रात होईल ! 

भारतातील काही लोकांच्‍या हृदयात छोटे दिवे निर्माण झाले असून आकाशातून प्रकाशकिरण त्‍या अंधाराला भेदून त्‍या ज्‍योतींकडे येत असल्‍याचे दृश्‍य दिसणे

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्‍या आश्रमाला भेट दिल्‍यावर मान्‍यवरांनी दिलेले अभिप्राय

आश्रमाच्‍या आत प्रवेश करतांना ‘तीर्थ अंगावर शिंपडून पवित्र होणे’, ही कृतीही मला पुष्‍कळ आनंद देऊन गेली.’

धन्‍य-धन्‍य हो गए हम, मिले गुरुदेवजी के चरण ।

‘सच्‍चिदानंद परब्रह्म गुरुदेवजी का जन्‍मोत्‍सव (ब्रह्मोत्‍सव) ११.५.२०२३ को था । उनके जन्‍मोत्‍सव की सेवा चल रही थी । उस सेवा के अंतर्गत सभी जिलों के साधकों का, धर्म प्रेमियों का चयन (निवड) करते समय और उसके प्रति सभी साधकों का भाव उत्‍साह देखकर, मेरे मन में कुछ पंक्‍तियां आई ।

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे श्रीविष्‍णुरूप प्रगट झाले’, असे अनुभवणार्‍या पू. (सौ.) संगीता जाधव !

‘सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या भोवती पुष्‍कळ मोठी आणि प्रकाशमान प्रभावळ दिसून ती आश्रमाच्‍या बाहेरही पुष्‍कळ दूरवर पसरली आहे’, असे जाणवणे

न्‍यू देहली स्‍थित वैद्य फूलचन्‍द्र शर्माजी द्वारा ‘सत्-चित्-आनंद गुरु डॉ. जयंत आठवले’ इन अक्षरों से लिखा भावभरा संदेश !

सत् की हैं जो मूर्ति, सत् ही जिनका प्राण ।
चित् वृत्ति निर्मल बनी, हुआ शक्‍ति का भान ॥

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन करण्‍यामध्‍ये आलेले विविध अडथळे आणि ते दूर करण्‍यासाठी केलेले आध्‍यात्मिक स्‍तरावरील उपाय

‘वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्‍सवा’चे आयोजन करणार्‍या साधकांनी एप्रिल २०२३ मध्‍ये या सेवेला आरंभ केला. तेव्‍हा त्‍यांना या सेवेत विविध अडथळे येत असल्‍याचे लक्षात आले. आध्‍यात्मिक उपायांमुळे अडथळ्‍यांवर मात करता आली. याचा वृत्तांत येथे देत आहोत.

वर्ष २०२२ मधील ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशना’च्‍या वेळी जाणवलेली सूत्रे आणि हिंदुत्‍वनिष्‍ठांमध्‍ये जाणवलेले पालट

या वर्षी अधिवेशनाच्‍या पहिल्‍या दिवसापासूनच मला उत्‍साह जाणवत होता.