भारताच्या लोकशाहीतील संसदेत जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने असा प्रस्ताव सादर का करत नाहीत ?  

‘जम्मू-काश्मीरमधील हिंदूंच्या हत्याकांडाच्या ३४ व्या स्मृतीदिनाच्या निमित्ताने ब्रिटीश संसदेत प्रस्ताव मांडण्यात आला. ब्रिटीश खासदार बॉब ब्लॅकमन, जिम शॅनन आणि वीरेंद्र शर्मा या ३ ब्रिटीश खासदारांनी ‘हाऊस ऑफ कॉमन्स’…

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी म्हणजे आधुनिक भाषा अवगत असलेले प्राचीन ऋषीच !

‘गुरुदेव’ म्हणजे आधुनिक भाषा अवगत असलेले प्राचीन ऋषीच ! शांत अशा तुर्यावस्थेत गेल्यावरही केवळ विश्वकरुणेने प्रेरित होऊन त्यांनी लेखणी हाती घेतली. गुरुदेवांच्या वाणीचा आणि लेखणीचा ..

श्रीराम जोपर्यंत हिंदुस्थानात आहे, तोपर्यंत हिंदुस्थानची उन्नती सहज शक्य ! – वीर सावरकर

प्रभु श्रीरामांनी आपल्या पित्याच्या वचनासाठी वरवर; परंतु राक्षसांचा क्षय करण्यासाठी मुख्यतः राज्य सोडून वनवास स्वीकारला. तेव्हा त्यांचे ते कृत्य महान होते.

‘राम तांडव स्तोत्रा’मुळे लाखो कारसेवकांना मिळाले बळ !

हा श्लोक राम तांडव स्तोत्रातील आहे. या स्तोत्राचे पठण करून पहा. त्यात एक वेगळीच ऊर्जा आहे. तिच ऊर्जा जिने लाखो कारसेवकांना बळ दिले. तिच ऊर्जा जी ‘मंदिर वहीं बनायेंगे’चे आपले (हिंदूंचे) स्वप्न पूर्ण करत आहे.

‘सनातन प्रभात’ची विशेष व्हिडिओ मालिका ‘राम आनेवाले हैं’ !

सनातन प्रभात’ने कारसेवकांच्या अद्वितीय अनुभवांचे केलेले चित्रीकरण ‘राम आनेवाले हैं’ या विशेष व्हिडिओ मालिकेद्वारे ‘सनातन प्रभात’च्या यूट्यूब चॅनलवरून प्रसारित केले आहे.

नौकेतून गंगा नदी पार !

नकोस नौके परत फिरू गं, नकोस गंगे ऊर भरू ।
श्रीरामाचे नाव गात या श्रीरामाला पार करू ।

इतिहास पुन्हा लिहिला पाहिजे !

केवळ जे घडले त्या घटना आणि प्रसंग यांचे वर्णन म्हणजे इतिहास का ? उच्चतम मूल्यांकरता सर्वस्वाचा होम करायला शिकवणार्‍या पूर्व घटनांचे जे विशदीकरण आहे तोच इतिहास ! इतिहास माणसाला भोगविन्मुख बनवून पुरुषार्थी, निरहंकारी आणि तेजस्वी बनवतो.

अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन घेऊया !

अयोध्येतील प्रभु श्रीरामाच्या भव्य मंदिराचे भावपूर्ण दर्शन !

श्रीरामाच्या उपासनेमागील शास्त्रही समजून घेऊया !

रामभक्तांनो, आपल्या परम श्रद्धेय श्रीरामाची उपासना आपण विविध प्रकारे करत असतो; परंतु श्रीरामाच्या उपासनेसंदर्भातील शास्त्र समजून घेतल्यास उपासनेशी संबंधित कृती योग्यरित्या करणे सुलभ होईल.

भरतभेट !

वनवासात भरत भेटीला येऊन श्रीरामाला अयोध्येचे राज्य सांभाळण्याची विनंती !