हिदूंच्या देवतांचा अवमान रोखा !

 केवळ क्षमा मागून या गुन्ह्याचे परिमार्जन होईल, इतका हा गुन्हा सौम्य नाही. यावर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. हिंदूंनो, देवतांचा अवमान करणार्‍यांवर दंडात्मक कारवाई झाल्यासच देवतांच्या अवमानाच्या घटना रोखल्या जाऊ शकतात !

शैक्षणिक विषमता !

व्यवहार जाणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे आहेच यात दुमत नाही, तसेच ते करमुक्तच असले पाहिजे; पण त्यासमवेतच आपण या समाजाचे काही देणे लागतो, याची जाण असणारी भावी पिढी घडवणे हेही शिक्षणसंस्थांचे पर्यायाने सरकारचे दायित्व आहे, असेच जनतेला वाटते !

धार्मिक उत्सवांमधील चुका टाळा !

बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी परळीतील वैद्यनाथ सार्वजनिक गणेशोत्सवामध्ये लावणी, कव्वाली, हास्य-विनोद या कार्यक्रमांचे आयोजन केले होते.

श्री गणेशाचे विडंबन थांबवा !

गणेशोत्सव असो कि हिंदूंचा कोणताही सण किंवा उत्सव ! त्या वेळी सर्वच हिंदू मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने सण, उत्सव साजरे करतात.

अपंगांचे बनावट प्रमाणपत्र !

अधिकार्‍यांच्या बनावट स्वाक्षर्‍या आणि शिक्के बनवून खोटी प्रमाणपत्रे सिद्ध करण्याची मजल, हा राजकारण्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा परिणाम आहे. नीतीवान समाज निर्माण झाल्यास अशा प्रकारच्या अयोग्य कृती करण्याचा विचारच जनतेकडून होणार नाही !

‘हिंदुद्वेष्टा’ पुरातत्व विभाग !

संतप्त ग्रामस्थांनी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. हिंदूंच्या सहिष्णु वृत्तीचा अपलाभ घेण्याचा पुरातत्व विभागाने प्रयत्न करू नये. याउलट सर्वांना समान नियम लावून त्यानुसार कार्यवाही करण्याची तत्परता दाखवावी, हीच अपेक्षा !

देवताच खरा आनंद देतात !

या वर्षी गणरायाचे आगमन झाल्यानंतर लहान-मोठे, गरीब-श्रीमंत सर्वच जणांनी गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने केले. गणरायाच्या आगमनाची सिद्धता काही दिवसांपासूनच चालू झाली होती.

श्री गणेश मूर्तीदान नकोच !

पश्चिम महाराष्ट्रात विशेषकरून इचलकरंजी आणि कोल्हापूर येथे गणेशभक्त अन् हिंदुत्वनिष्ठ संघटना या ‘श्री गणेशमूर्ती दान नको’, तसेच ‘विसर्जनास प्रशासनाने आडकाठी आणू नये’, या मागण्यांसाठी गेल्या १५ दिवसांपासून आंदोलन करत आहेत.

मैदानी खेळ खेळायला हवेत !

मुलांमध्ये खेळण्यातून अनेक गुणांचा विकास होतो. खेळतांना जय-पराजय असतोच. त्यामुळे लहानपणापासूनच मुलांना जय-पराजयाची सवय लागते. त्यामुळे सरकारने प्रत्येक मुलाने मैदानी खेळ खेळायला हवेत, याकडे लक्ष द्यावे,हीच अपेक्षा !

गणेशोत्सवात कुटुंबभावना दृढ करूया !

लोकमान्य टिळक यांनी हिंदूंच्या संघटितपणाचा उद्देश डोळ्यांसमोर ठेवून उत्सव चालू केला. हा उद्देश कोकणातील कौटुंबिक गणेशोत्सवातून पहायला मिळत आहे; परंतु अन्य ठिकाणी मात्र याचा अभाव जाणवतो.