भीक मागणे कोण थांबवणार ?

लोकांची कारणे भली वेगवेगळी असतील; पण शेवटी भीक मागायची ही नवीनच पद्धत चालू झाली आहे आणि देशासाठी घातक आहे. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.

पाण्याचे ‘स्मार्ट नियोजन कधी ?

उद्योग, व्यवसाय, रोजगार यांसह घरगुती वापरासाठी पाणी हा महत्त्वपूर्ण घटक आहे. मागील अनेक वर्षांपासून सोलापूर शहरामध्ये ४ किंवा ५ दिवसांनी पाणीपुरवठा होत आहे.

एस्.टी.चा गलथानपणा !

बसगाड्यांची योग्य ती देखभाल दुरुस्ती न करता प्रत्येक वेळी प्रवाशांनाच दावणीला बांधणार्‍या महामंडळातील उत्तरदायींवर कठोर कारवाईच व्हायला हवी.

अमली पदार्थांचा भस्मासुर का ?

आफ्रिकेत आढळणार्‍या ‘कॅथा इडूलिस काट’ या अमली पदार्थाच्या वनस्पतीपासून सिद्ध करण्यात आलेली दीड लाख रुपये मूल्याची पावडर पुणे येथील गुन्हे शाखेने पकडली आहे. गुन्हे शाखेने गेल्या ३ वर्षांत केलेल्या कारवाईच्या आकडेवारीनुसार अमली पदार्थांच्या सेवनाचा वाढता कल लगेच लक्षात येतो.

आपले ध्‍येय काय ?

आजची युवा पिढी भरपूर पैसा आणि प्रगतीच्‍या नावाखाली ईर्षापूर्ण प्रतिस्‍पर्धेच्‍या मागे मृगजळासारखी धावते आहे. यात सुख, आनंद, शांती हे काहीही मिळत नसून फक्‍त मनस्‍ताप आहे.

भारतीय कुटुंबव्‍यवस्‍थेचे महत्त्व !

‘संपूर्ण कुटुंबासमवेत एकत्र भोजन करणे’, हे भारतीय संस्‍कृतीचे अनोखे वैशिष्‍ट्य आहे. भारतीय संस्‍कृतीतील एकही गोष्‍ट विज्ञानाविना नाही. भारतीय परंपरा आणि व्‍यवस्‍था देशकालानुरूप विज्ञानाशी निगडीत आहेत.

कीर्तन आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !

आता काही नवीन युवा कीर्तनकार आहेत ज्यांनी कीर्तनाचे बाजारीकरण करून त्यातील चैतन्य अल्प केले आहे. सध्या प्रसिद्धीच्या हव्यासापोटी कीर्तनकारांमध्ये स्पर्धा पहायला मिळते, हे पुढील पिढीसाठी आदर्श व्रत नाही. त्यामुळे कीर्तन हे आध्यात्मिक स्तरावरीलच हवे !

सुसंगती सदा घडो !

सध्याची स्थिती पहाता तरुण पिढी समोर अभिनेते हे आदर्श आहेत. त्यामुळे तरुण पिढीनेही विचार करायला हवा की, अभिनेते त्यांचे जे रूप समाजासमोर दाखवतात, ते खरे कि प्रसिद्धीसाठी आहे ?

भटक्या कुत्र्यांची दहशत !

भारतातील जनतेची मानसिकता आणि जनतेसाठी योग्य काय आहे ? यावर अभ्यास करून तशी कृती केली, तरच भटक्या कुत्र्यांचा प्रश्न सुटेल; परंतु हे करतांना राजकीय इच्छाशक्तीही आवश्यक आहे, तरच या सर्व गोष्टी साध्य होतील !

श्‍लोक आणि स्तोत्रे यांचे महत्त्व जाणा !

केवळ तंत्रज्ञानाच्या बळावर प्रगती होत नाही. त्याला धर्मबळाचीही आवश्यकता असते. हे लक्षात घेऊन भावी पिढी घडवण्यासाठी पालकांनी प्रथम धर्मात सांगितलेले श्‍लोक, प्रार्थना, स्तोत्रे अर्थासहित शिकून घेऊन मुलांनाही शिकवावीत.