देवत्वाचा अपमान होणार नसेल, तरच घराला देवतेचे नाव द्या !

‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्रित असतात’, हा अध्यात्मशास्त्रीय सिद्धांत असल्याने घराला देवतेचे नाव दिल्यानंतर देवतेच्या नावासह तिचा स्पर्श, रूप, रस, गंध आणि संबंधित शक्ती एकत्रित येते.

अक्षय्य तृतीया सण साजरा करण्याची पद्धत

साडेतीन मुहूर्तांपैकी एक पूर्ण मुहूर्त असलेल्या अक्षय (अक्षय्य) तृतीयेला तिलतर्पण करणे, उदकुंभदान (उदककुंभदान) करणे, मृत्तिका पूजन करणे, तसेच दान देण्याचा प्रघात आहे. यामागील अध्यात्मशास्त्र आपण समजून घेऊया.

वास्तूत रक्षण होऊन सुरक्षाकवच निर्माण होण्यासाठी देवतांच्या नामजपाच्या पट्ट्या लावणे

सनातनने बनवलेल्या अशा पट्ट्याांतील नामजपातील अक्षरे आणि बाजूची किनार अशा रीतीने बनवण्यात आली आहे की, त्यांतून त्या त्या देवतेची स्पंदने अधिकाधिक प्रमाणात येतात.

वास्तूमध्ये चांगली स्पंदने कशी निर्माण करावी ?

वास्तू कितीही चांगले झाली, तरी तिच्यातील व्यक्ती जोपर्यंत धर्माचरण करत नाही, साधना करत नाहीत, तोपर्यंत त्यातील चांगली स्पंदने टिकत नाहीत.

घराला कोणता रंग द्यावा ?

रंगांची निवड घराची दिशा आणि घरमालकाचा जन्मदिनांक या दोन निकषांवर आधारित असावी लागते. प्रत्येक दिशेसाठी एक रंग ठरलेला असतो; परंतु कधीकधी तो घरमालकाच्या दृष्टीने योग्य नसतो. म्हणूनच घरमालकांनी वास्तूशास्त्रात दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसारच रंगांची निवड करावी.

६१ टक्के आध्यात्मिक पातळी असलेली पुणे येथील बालसाधिका कु. आर्या महावीर श्रीश्रीमाळ (वय १४ वर्षे) हिने ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने केलेली कविता !

८.३.२०२१ या दिवशी झालेल्या ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने स्त्री शक्तीचे महत्त्ववर्णन करणारी कु. आर्याने केलेली कविता येथे दिली आहे.

एका शहरात झालेल्या एका संगीत संमेलनात संगीत कलाकारांविषयी जाणवलेली सूत्रे

महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे काही साधक अभ्यास करण्याच्या दृष्टीने एका शहरातील एका संगीत संमेलनाला गेलो होतो. तेथे आम्हाला ३ कलाकारांचे गायन आणि त्यांना साथ देणार्‍या २ कलाकारांचे वादन ऐकायला मिळाले. त्या वेळी मला समाजातील कलाकारांमध्ये स्वभावदोष आणि अहं तीव्र स्वरूपात असल्याचे जाणवले

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चैतन्यमय हस्तस्पर्शामुळे त्यांनी अक्षय्य तृतीयेला संतांना दान केलेल्या वस्तूंमधील चैतन्यात पुष्कळ वाढ होणे

सण-उत्सव यांविषयी नाविन्यपूर्ण संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय

५५ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली पनवेल येथील कु. स्वराली संतोष पांढरे (वय ६ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील कु. स्वराली पांढरे ही एक आहे !