वन्‍दे मातरम्’चा महिमा !

राष्‍ट्रघातक्‍यांच्‍या देशविरोधी कारवाया उलथून टाकून हिंदु राष्‍ट्राच्‍या स्‍थापनेसाठी अन् भारतियांमध्‍ये देशभावना जागृत होण्‍यासाठी ‘वन्‍दे मातरम्’ हे राष्‍ट्रीय गीत सर्व ठिकाणी म्‍हणायलाच हवे.

गुरुपरंपरेचे स्‍मरण !

आज आषाढ पौर्णिमा; म्‍हणजेच साधक, शिष्‍य ज्‍या दिवसाची अत्‍यंत आतुरतेने वाट पहात असतो, तो गुरुपौर्णिमेचा मंगलमय दिवस !

रस्ते अपघात थांबणार केव्हा ?

११ डिसेंबर २०२२ या दिवशी चालू झालेला मुंबई-नागपूर द्रुतगती महामार्ग ज्याची ‘समृद्धी महामार्ग’ अशी ओळख आहे, त्यावर आतापर्यंत ४०० हून अधिक अपघात झाले आहेत. ही स्थिती निश्चितच गंभीर आहे.

आतंकवाद्यांचा उदो उदो थांबवा !

आतंकवाद्यांचे समर्थन करणार्‍यांनाही ‘आतंकवादी’ ठरवून कठोर शिक्षा दिल्‍यासच आतंकवाद्यांचे उदात्तीकरण थांबेल !

‘सनातन सेन्‍सॉर मंडळ’ हवेच !

चित्रपटांमध्‍ये अन्‍य धर्मियांच्‍या श्रद्धास्‍थानांविषयी निधर्मीपणा दाखवणारे ‘सेन्‍सॉर मंडळ’ हिंदूंच्‍या देवतांच्‍या विडंबनाविषयी गप्‍प का असते ?

जगभरात भारताच्‍या विकासाचा डंका !

एकीकडे अनेक देश मंदीच्‍या गर्तेत जात असतांना भारताची अर्थव्‍यवस्‍था मात्र चांगल्‍या स्‍थितीत आहे. ग्‍लोबल रेटिंग एजन्‍सी ‘एस् अँड पी’ यांच्‍या अहवालानुसार पुढील ३ वर्षांत भारताची अर्थव्‍यवस्‍था ६.७ टक्‍क्‍यांनी वाढेल. जागतिक पातळीवर ‘आम्‍हीच दादा’ अशी बतावणी करणार्‍या चीनच्‍या अर्थव्‍यवस्‍थेचा फुगा हळूहळू फुटत आहे.

संगीतोपचार !

कर्नाल (हरियाणा) येथील ‘नॅशनल डेअरी रिसर्च इन्‍स्‍टिट्यूट’च्‍या हवामान प्रतिरोधक पशूधन संशोधन केंद्राने दुभत्‍या प्राण्‍यांवर संशोधन केले आहे. या प्राण्‍यांना मधुर संगीत ऐकवल्‍यावर हे प्राणी तणावमुक्‍त झाले आणि ते अधिक प्रमाणात दूध देऊ लागले.