
रत्नागिरी – आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील ३ भूखंडांचा लिलाव ४ नोव्हेंबरला होणार आहे. यासाठीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे. या मालमत्तांमध्ये १७१ चौरस मीटर शेतभूमीचा तुकडा आणि अन्य २ भूखंड आहेत. या मालमत्ता ‘स्मगलर्स अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिप्युलेटर्स’ या केंद्रीय संस्थेने पूर्वीच जप्त केल्या आहेत. ही संस्था या मालमत्तांचा लिलाव करणार आहे. या मालमत्तांवर अनेकांनी बोली लावली होती. या प्रक्रियेला ऑनलाईन आणि बोली हे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. ‘या मालमत्तांचा कोणत्याही प्रकारे गुन्हेगारीशी संबंध राहिलेला नाही’, असे केंद्रशासनाने पूर्वीच स्पष्ट केले आहे.
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा
Puri Rath Yatra : पुरी येथील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रेला प्रारंभ !
बनावट पटसंख्या दाखवून वसतीगृहांच्या नावे कोट्यवधी रुपयांचे अनुदान लाटले !
Telangana School Kalma Controversy : भाग्यनगर (तेलंगाणा) येथे हिंदु विद्यार्थ्याला गृहपाठात ‘कलमा’ पाठ करण्यास सांगणार्या शिक्षिकेला शाळेने नोकरीवरून काढले !
Rajasthan Jail Marriage : राजस्थानच्या कारागृहात जन्मठेपाची शिक्षा भोगणार्या बंदीवानांचा २२ जुलैला होणार विवाह !
शारीरिक संबंध ठेवतांना ती फसवणूक किंवा ब्लॅकमेल असल्यास तो ‘बलात्कार’ मानला जाईल ! – Madras High Court