१५ जानेवारी : फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा आज ७५ वा वाढदिवस 

कोटी कोटी प्रणाम !

फोंडा, गोवा येथील सनातनच्या ६२ व्या संत पू. (श्रीमती) सुमन नाईक यांचा आज ७५ वा वाढदिवस 

पू. (श्रीमती) सुमन नाईक

१९.७.२०१६ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.