
सांगली, ३१ डिसेंबर (वार्ता.) – ‘लांडगा आला रे आला’ म्हणणार्या व्यक्तीचा आणि महाविकास आघाडीचा ‘डी.एन्.ए.’ समान असावा; कारण प्रतिमासाला ते ‘सरकार पडणार’ असे म्हणतात; पण अजून सरकार काही पडले नाही. आता ‘१० जानेवारीला सरकार पडणार’, असे म्हणत आहेत; पण १० जानेवारीनंतर सरकार पडणार नाही; मात्र विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी अशी पडेल की, पुन्हा उभी रहाण्याच्या पात्रतेची रहाणार नाही, अशी टीका सांस्कृतिकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २९ डिसेंबर या दिवशी येथे पत्रकारांशी बोलतांना केली.
गोव्यातील समुद्रकिनार्यांवरील अवैध गोष्टींवर पाळत ठेवण्यासाठी पुढील पर्यटन हंगामात ड्रोन यंत्रणा कार्यान्वित होईल ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
गोव्यातील अभियांत्रिकी उत्पादनांच्या निर्यातीत ३६ टक्क्यांनी वाढ ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
अखेर तुळजाभवानी देवीचा मुकुट सापडला; दोन जण जेरबंद
सिंहस्थ कुंभपर्वाच्या पार्श्वभूमीवर नाशिक येथे भूमींच्या दरात वाढ !
पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी ७३५.२५ हेक्टर क्षेत्राचे भूसंपादन पूर्ण !
अनिरुद्ध कुंभार यांची ‘हिंदु एकता आंदोलन’च्या सांगली शहराध्यक्षपदी नियुक्ती !