मुंबई – बोरिवली भागातील तिघांनी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी आयोजित केलेल्या दांडिया कार्यक्रमात प्रवेश मिळवण्यासाठी बनावट पासचा वापर केला. ३०० रुपयांचा बनावट पास बनवल्याप्रकरणी या तिघांविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.