‘गोवा हे जगभर पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते आणि तिथे आदरातिथ्य कौशल्याला पुष्कळ वाव आहे. शासनाने राष्ट्रीय कौशल्य पात्रता धोरणांतर्गत आवश्यकतेनुसार ‘पर्यटन आणि आदरातिथ्य’ हा अभ्यासक्रम विद्यालय स्तरावर चालू केला आहे, अशी माहिती गोव्याच्या शिक्षण खात्याचे संचालक शैलेश सिनाई झिंगडे यांनी सुकुर ग्रामपंचायत सभागृहात ‘जागतिक पर्यटनदिना’निमित्त आयोजित उद़्घाटन कार्यक्रमात दिली.’ (२८.९.२०२३)