‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राची मूलभूत तत्त्वे

सनातनची ‘घरोघरी लागवड’ मोहीम

सौ. राघवी कोनेकर

‘सुभाष पाळेकर कृषी’ तंत्राने लागवड करतांना बीजसंस्कार करणे, जीवामृत देणे, आच्छादन करणे (पालापाचोळ्याने भूमी झाकणे), एकदल-द्विदल मिश्र पिके घेणे, मर्यादित प्रमाणात पाणी देणे या सर्व गोष्टी एकत्रितपणे कार्य करतात आणि या मूलभूत तत्त्वांचा परिणाम म्हणून लागवडीमध्ये निश्चितपणे यश मिळते. त्यासाठी वर उल्लेखलेल्या सर्व कृती सातत्याने करणे आवश्यक आहे. या सर्व कृतींविषयीची माहिती सनातनच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. याची लिंक पुढे दिली आहे. https://www.sanatan.org/mr/a/82985.html

– सौ. राघवी मयूरेश कोनेकर, ढवळी, फोंडा, गोवा. (१३.१२.२०२२)