लंडन – ब्रिटनच्या पंतप्रधान म्हणून लिज ट्रस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ४७ वर्षांच्या ट्रस ब्रिटनच्या नवीन पंतप्रधान असणार आहेत. लिज ट्रस यांनी ५७ टक्के मते मिळवत त्यांचे प्रतिस्पर्धी आणि भारतीय वंशाचे ऋषी सुनक यांच्यावर मात केली. ट्रस यांना ब्रिटनच्या राजकारणातील ‘फायरब्रँड’ (आक्रमक प्रवृत्तीच्या) नेत्या म्हणून ओळखले जाते. ट्रस या ब्रिटनच्या तिसर्या महिला पंतप्रधान होणार आहेत. त्यांच्यापूर्वी मार्गारेट थेचर आणि थेरेसा मे यांनी ब्रिटनचे पंतप्रधानपद भूषवले आहे. ट्रस या मार्गारेट थेचर यांना त्यांच्या आदर्श मानतात.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > आंतरराष्ट्रीय बातम्या > लिज ट्रस ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान
लिज ट्रस ब्रिटनच्या नवनिर्वाचित पंतप्रधान
नूतन लेख
- स्वित्झर्लंडमध्ये युक्रेन शांतता शिखर परिषदेला आरंभ
- PM Modi & Giorgia Maloney : पंतप्रधान मोदी आणि इटलीच्या समकक्ष जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय चर्चा !
- US Bill : अमेरिकेने चीनचा तिबेटवरील दावा फेटाळला !
- Karachi Hindu girl kidnapped : पाकिस्तानमध्ये अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण आणि बलपूर्वक धर्मांतर !
- चीनकडून विकत घेतलेली शस्त्रे निकृष्ट ठरल्याने बांगलादेशाचे सैन्य त्रस्त !
- Modi Meets Zelensky : पंतप्रधान मोदी यांनी ‘जी ७’ शिखर परिषदेत युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांची घेतली भेट !