अकोला – येथील हिंदु जनजागृती समितीचे क्रियाशील कार्यकर्ते श्री. नरेश कोपेकर यांच्या मातोश्री श्रीमती आशा कोपेकर (वय ७६ वर्षे) यांचे १९ जुलै या दिवशी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात ४ मुले, ४ सुना, १ मुलगी, जावई आणि ११ नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार कोपेकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.