११ मे : सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु यांचा ५ वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

मंगळुरू, कर्नाटक येथील सनातनचे पहिले बाल संत पू. भार्गवराम प्रभु यांचा आज ५ वा वाढदिवस !

४.११.२०१८ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नये. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.