३ मे : सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा ९० वा वाढदिवस !

कोटी कोटी प्रणाम !

रत्नागिरी येथील सनातनच्या ५४ व्या संत पू. (श्रीमती) मंगला खेरआजी यांचा आज ९० वा वाढदिवस !

१३.९.२०१५ या दिवशी संतपदी विराजमान

पू. (श्रीमती) मंगला खेर

साधकांना सूचना : सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.