फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचा ‘नाटो’ला घरचा अहेर

पॅरिस (फ्रान्स) – रशियाची युक्रेनमध्ये चालू असलेली सैनिकी कारवाई ही ‘नाटो’साठी (‘नॉर्थ ॲटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’साठी) विद्युत् झटक्यासमान असल्याचे वक्तव्य फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी केले. वर्ष २०१९ मध्ये मॅक्रॉन यांनी ‘नाटो’ला ‘मृत झालेली संघटना’ असे संबोधले होते. मॅक्रॉन यांनी मी पूर्ण विचार करून हे वक्तव्य केले आहे. रशियाच्या कारवाईतून ‘नाटो’ने जागृत होणे आवश्यक आहे, असेही मॅक्रॉन म्हणाले.
Trump On Iran war : शांतता करार लवकरच होणार : इराण युद्ध संपले ! – ट्रम्प यांचा दावा
मुंबई विमानतळावर गांजाची तस्करी करणार्या मॉडेलला अटक
US President Donald Trump : (म्हणे) ‘अमेरिकेने इराणच्या आक्रमणांपासून भारतीय नौकांचे रक्षण केले !’ : डॉनल्ड ट्रम्प
Mother Alleges ChatGPT : ‘चॅटजीपीटी’मुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप !
कट्टरतावाद्यांच्या दबावापुढे झुकत ‘सनातन धर्म संकुला’चे बांधकाम थांबले !
Elon Musk : इलॉन मस्क बनले जगातील पहिले ‘ट्रिलियनेअर’ !